TO GET WHAT YOU WANT
(Move to ...)
Home
▼
Sunday, December 11, 2022
FLOWERS PARADISE /GHANA SHYAMA
Geetesh
2 weeks ago
1
subscribers
Lyrics for song lovers..
घनश्याम सुंदरा....
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी.... वनमाळी...
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा....
..........
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
उठी सरली राती....
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
उठिं लवकरि वनमाळी... वनमाळी
उठिं लवकरि वनमाळी... उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...
सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा...
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
घनश्याम सुंदरा...
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment